साहित्यिक सत्यजित राय

ललित    विजय पाडळकर    2021-01-22 15:23:17   

ललित, दिवाळी अंक २०२०

सत्यजित राय या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कलावंताचा एक विलोभनीय पैलू ‘साहित्यिक’ हा देखील होता. चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या पुस्तकांचे जगातील अनेक महत्त्वाच्या भाषांत अनुवाद झालेले आहेत, व तेही आवडीने वाचले जातात. हे वर्ष सत्यजित राय यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने त्यांच्या साहित्याचे मूळ बंगाली व इंग्रजीत अनुवादित असे अनेक खंड नव्याने प्रकाशित केले जात आहेत. त्यांच्या चरित्राचा शोध घेण्यासाठी मी ‘शांतिनिकेतन’मध्ये गेलो असता तेथील पुस्तकांच्या दुकानात एक शेल्फ भरून केवळ सत्यजित राय यांची पुस्तके मांडलेली मला दिसली. काही दिवसांपूर्वी प्रो. शंकू या पात्राला मध्यवर्ती ठेवून त्यांनी लिहिलेल्या लघु कादंबर्‍यांचा एक संच  The Final Adventures of Professor Shonku’ या नावाने प्रकाशित झाला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

ललित , दिवाळी अंक २०२०
व्यक्ती विशेष

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen