वाग्वैजयंती

ललित    विलास खोले    2021-01-08 14:13:06   

ललित, दिवाळी अंक २०२०

वाग्वैजयंती या गोविंदाग्रजांच्या कवितासंग्रहास इ. स. 2021 मध्ये शंभर वर्षे होतात. या निमित्ताने प्रस्तुत लेख लिहिला आहे. मराठी कवितेकडे काव्यरसिकांचे विशेष लक्ष वेधून ती लोकप्रिय करण्याचे महत्कार्य गोविंदाग्रजांनी केले. विस्मयकारक कल्पनाशक्ती, उत्कट भावाभिव्यक्ती आणि नाट्यपूर्ण व रसपूर्ण काव्यनिर्मिती या गुणविशेषांनी युक्त असणारी कविता गोविंदाग्रजांनी लिहिली. अपूर्व निर्माणक्षम

प्रज्ञा असणार्‍या या कवीच्या कवित्वशक्तीचे वैभव अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकणारे आहे. ‘‘चुंबनेंच की मज बनवी/तव ओठावरली लाली!’’ अशी भारावून टाकणारी कल्पना व भावना ज्या कवीच्या कवितेतून प्रकटली त्या कवीच्या कवितांतून उमटलेले वेगवेगळे सूर प्रदीर्घ काळ रसिक मनात रेंगाळत राहिले. अशा कवितांचा जो संग्रह त्याचे स्मरण करणे हे कोणाही सहृदय रसिकाला आनंददायीच वाटेल.

ललित, दिवाळी अंक २०२०

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

ललित , दिवाळी अंक २०२०
भाषा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen