तामिळनाडू, राजकारण आणि सिनेमा


चित्रपटाचा वापर राजकीय प्रपोगंडा पसरवण्याचं माध्यम म्हणून सुद्धा वापरलं गेलं. आपल्या देशात तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाकडे डोळसपणे पाहिलं तर तिथल्या सत्ताकारणावर सिनेमाचा असलेला प्रभाव आपण सहज लक्षात येतो.  

तामिळनाडू, राजकारण आणि सिनेमा

-अनिरूद्ध प्रभू सिनेमा हे कथा कथनाचं माध्यम म्हणून परिचित झालं असलं तरी त्याच्याकडे निखळ मनोरंजनाचं साधन म्हणूनच सुरुवातीपासून अधिक जास्त पाहिलं गेलं. अर्थात माध्यम हे माध्यम असतं  आणि त्याचा वापर कसा करायचा हे त्या त्या वापर कत्र्यावर अवलंबून असतं. एकेकाळी वेगळ्या कारणासाठी उपयोगात असलेली माध्यम पुढे वेगळ्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध किंवा वापरली जाऊ लागली हे आपल्याला इतिहासाकडे पाहिलं तर लक्षात येतं. सिनेमा सुद्धा या प्रचलित प्रवाहाच्या विरोधात गेला नाही. मनोरंजन माध्यम म्हणून सुरु होऊन आज सामाजिक विषय पोचवण्या पर्यंतच्या प्रवासात त्यानं अनेक टप्पे बघतले. त्याचा वापर राजकीय प्रपोगंडा पसरवण्याचं माध्यम म्हणून सुद्धा वापरलं गेलं. आपल्या देशात तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाकडे डोळसपणे पाहिलं तर तिथल्या सत्ताकारणावर सिनेमाचा असलेला प्रभाव आपण सहज लक्षात येतो. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट ला द्रमूक पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याचं, एम. करुणानिधींचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. द्रविड चळवळ आता कदाचित पूर्वी इतकी जोमात उदयास येईल ही आशा संपुष्टात आली. एकंदरीत दक्षिणेच्या राजकारणात कार्यकर्ते जीव ओवाळून टाकतील असा नेताही आता राहिलेला नाही. करुणानिधींचा मुलगा आणि वारसदार असलेला स्टालिन उदयोन्मुख नेतृत्व म्हणून तामिळी जनतेनं नाकारलेला आहे. त्याच्याकडे वडिलांचा धूर्तपणा आणि राजकी ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा


प्रतिक्रिया

  1. vilasrose

      2 वर्षांपूर्वी

    लेख आवडला.तामिळनाडू व आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यातील चित्रपटस्रुष्टी खूपच मोठी व भव्य आहे चित्रपटातून राजकारणात गेलेल्या कलाकारांच्या जीवनाचा सविस्तर आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

  2. SCK@2020

      2 वर्षांपूर्वी

    लेख अतिशय माहितीपूर्ण आहेवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen