संपादकीय

इतर कोणत्याही भाषेपेक्षा मराठीत संपादकीयांना अधिक गांभीर्याने घेतले जाते. त्या त्या नियतकालिकांची ध्येय-धोरणे त्यातून स्पष्ट होत असतात. विविध घडामोंडीवरील त्यांची भूमिका त्यातून ध्वनित होत असते. वाचकांशी संवाद साधण्याचे, आपली विचारधारा तपासून घेण्याचेही ते एक महत्वाचे साधन असते. बहुविध डॉट कॉम वर प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांच्या संपादकीयांचा हा संग्रह

 

बहुविध चे सभासदत्व* घ्या. किंमत फक्त रु. ५१६/-

संपादकीय

दुहेरी योगाच्या योगे

संपादकीय | 02 Aug 2020

बुद्धिमत्तापूर्ण सकारात्मकतेचा प्रसार व्हावा आणि विचारपूर्वक मतप्रदर्शनाची सवय लागावी यासाठीचा हा उपक्रम रूजतो आहे याची साक्ष यातून मिळते.
Install on your iPad : tap and then add to homescreen